कोल्हापूर येथील मराठा मूक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आद. प्रकाश आंबेडकर सहभागी
कोल्हापूर : आज खा. संभाजी राजेंनी आयोजित केलेल्या कोल्हापूर येथील मराठा मूक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आद. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे अस स्पष्ट केलं. राज्य व केंद्र सरकारने सर्व उपाय तपासून योग्य पाऊल उचलावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा असे आ…